Saturday, March 18, 2017

💻 *बाओमॅट्रिक रेजिस्ट्रेशन* 📲


*बृहमुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना Online Biometric Registrati करायचे आहे.*


त्यासाठी 

▶ *Go to*



▶  Employee Registration वर क्लिक करा

*आपली माहिती भरा*

🔖 *Personal information भरा*

1) *Employee Name :* ( आपले पूर्ण नाव भरा ) (आडनाव प्रथम लिहावे)

2) *DATE of Birth :* जन्म दिनांक > Month/Date/Year या फॉरमॅट मध्ये

3) *Aadhar No. :* (आधार कार्ड नंबर भरा)

4) *Email Address :* 

( ईमेल ऍड्रेस चालू असलेला आणि त्याचा पासवर्ड माहित असलेला टाकायचा आहे कारण त्यावर OTP येणार आहे )

4) *Mobile No :* (चालू असलेला मोबाईल नंबर भरा)

Then Click on *Next*

🔖 *Organization Details भरा*

1) *Employee Type :* ( येथे Government Employee select करा)

2) *Division/unit organization :* ( येथे MCGM EO सलेक्ट करायचे आहे )

3) *Designation :* ( Asst.Teacher सलेक्ट करा )

4) *Office Location :* ( येथे आपल्या वॉर्ड ऑफिस चा ऍड्रेस सलेक्ट करा )

5) *Photographs :* ( फोटो स्कॅन करून घ्या , त्याची size 150kb पेक्ष्या जास्त नसली पाहिजे )

स्कॅन केलेली size जास्त असेल तर Paint मध्ये ओपन करा 
Right क्लिक करा
Resolution जे असेल त्या पेक्षा कमी करा आणि सेव करा!

6) *Enter Code :* ( फोटो मध्ये जे अंक  असतील ते भरा )

Click On *Submit*

Submit नंतर तुमच्या ईमेल वर किवा mobile वर  verification Code येईल

ईमेल ओपन करा किवा मोबाईल मैसेज पहा 

तो कोड Submit बटना खाली आलेल्या बॉक्स मध्ये टाका 

आणि   Submit करा !

*अभिनंदन तुमचे Registration पूर्ण झाले असा मॅसेज येईल!* 

त्यामध्ये तुमचा *Registration ID*
जो कि तुमचा *आधार कार्ड चे शेवटचे 8 अक्षर* असतील आणि mobile नंबर येईल तो जपून ठेवा!
👍

नंतर Login करा 

लॉगिन करण्यासाठी 

🔖 *Employee Login* वर क्लिक करा

1) *Attendance ID :* ( येथे तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे 8 अक्षर टाका )

2) *Enter the Code :* (  येथे फोटो मध्ये जे अंक  असतील ते भरा )

3) *Generate OTP :* वर क्लिक करा 

4) OTP टाका आणि लॉगिन करा आणि आपली Attendance चेक करा.



Note:-👉 

जर का माहिती भरतानी  कही चूक झाली असेल तर ते कासी दुरुस्त करावी  या करीता एक फ़ॉर दिला आहे तो फॉर्म भरून तुमच्या वार्ड ऑफिस ला submit करा,



फॉर्म नमूना



🙏🏻  *धन्यवाद* 🙏🏻

No comments: