शालेय परिपाठ

असा असावा परिपाठ

भारत का संविधान

      शिक्षकांनी दररोज ३०मिनिटे वर्गातील अध्यापन सुरु करण्यापूर्वी घ्यावा.


  •  परिपाठाची पूर्वतयारी (परि सर स्वछतेनंतर)
  •  सावधान – विश्राम, वर्गवार ओळी करणे. ३ मिनिटे  
१. राष्ट्रगीत (जन-गण-मन) ४८ ते ५२ सेकंद  
२. प्रतिज्ञा १ मिनिटे  
३. संविधि प्रास्ताविका २ मिनिटे  
४. प्रार्थना २॥ मिनिटे  
५. पसायदान/मनाचे श्लोक २ मिनिटे  
६. दिन विशेष (पंचांग) १ मिनिटे  
७. सुविचार १ मिनिटे  
८. आजची विशेष बातमी १ मिनिटे  
९. बोधकथा/चिंतन/उतारा पाठांतर यापैकी एक ३ मिनिटे  
१०. व्यक्ती परिचय/पुस्तक परिचय/अभंग यापैकी एक ३ मिनिटे  
११. उल्लेखनिय घटना/कौतुक/शुभचिंतन/सामान्यज्ञान १ मिनिटे  
१२. शिक्षक /मुख्याध्यापक मार्गदर्शन २ मिनिटे  
१३. समूहगीत/देशभक्तीपर गीत २ मिनिटे  
१४. ॐकार व गायत्री मंत्र २ मिनिटे  
१५. मौन २ मिनिटे 

राष्ट्रगीत


जनगणमन – अधिनायक जय हे
    भारत- भाग्यविधाता ।
पंजाब,सिंधु, गुजरात, मराठा,
द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत-भाग्यविधाता ।
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ॥

*********************************************************************************

वन्दे मातरम्

सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्
सस्यशामलाम्, मातरम् ! वन्दे मातरम्
शुभ्र जात्स्ना पुलकित यामिनीम्,
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,
सुखदाम वरदाम्, मातरम्!
वन्दे मातरम्!
*********************************************************************************

प्रतिज्ञा

भारत मेंरा देश है । सभी भारतीय मेरे भाई-बहन हैं ।
मुझे अपने देश से प्यार है । अपने देश की समृद्धी तथा विविधताओं से विभूषित परंपराओं पर मुझे गर्व है।
 मै हमेशा प्रयत्न करुँगा/ करुँगी कि उन पंरपराओं का सफल अनुयायी बनने की क्षमता मुझे प्राप्त हो ।
 मै अपने माता-पिता, गुरुजनों और बडों का सम्मान करुँगा/करुँगी और हर एक से सौजन्यपूर्ण व्यवहार करुँगा/करुँगी ।
 मै प्रतिज्ञा करता/करती हूँ कि मैं अपने देश और अपने देशवासियों के प्रति निष्ठा रखूँगा/रखूँगी उनकी भलाई और समृद्धि  ही मेरा सुख निहित है ।    

*********************************************************************************
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या
परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून
मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि बडीलधा-या माणसांचा मान ठेवीन आणि
प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझादेश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याचे
कल्याण आणि त्यांची समृद्धी हयांतच माझे सौख्य सामावले आहे.

*********************************************************************************

PLEDGE


India is my country. All Indians are my Brothers and sisters.
I lovemy country, and I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it.
I shall give my parents, teachers and all elders respect, and treat everyone with courtesy.
To my country and my people I pledge my devotion. In their well-being and prosperity alone lies my happiness.

*********************************************************************************

प्रार्थना
खरा तो एकची धर्म


खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥धृ॥
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तयां जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥१॥
सदा जे आर्त अतिविकल
जयांना गांजती सकल
तयां जाऊन हसावे ।जगाला प्रेम अर्पावे ॥२॥
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे ॥३॥
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ  लेखावे । जगाला प्रेम अर्पावे ॥४॥
                                  असे हे सार धर्माचे 
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही दयावे । जगाला प्रेम अर्पावे ॥५॥

*******************************************************************************
जय हिंद जय भारत 

No comments: