👉 BIOMETRIC CL , HPL , AND OTHER 👈
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
CLICK ON ABOVE LINK FOR PROCESS
सर्वांना माहीतच आहे की आपली दैनंदिन उपस्थिती आता बायोमेट्रिक द्वारे होत आहे या अगोदर आपण आपली उपस्थितीकशी बघायची या बद्दल माहिती पाहिली आहे. आज आपण बायो मेट्रिक मध्ये आपण CL/HPL/EL/RH /OTHERS व TOUR ADD कशी करावी ही माहिती घेणार आहोत .
तुमचा मित्र :- आशिष पटले
१)प्रथम खालील लिंक ला क्लिक करा .नंतर योग्य ती अचूक माहिती भरा .
२)आपला ATTENDANCE ID(म्हणजे आधार कार्ड चे शेवटचे आठ नम्बर) टाका .
३)नंतर CAPTCHA CODE/CONFIRMATION CODE TYPEकरा .(तिथेच एका चौकटीमध्ये असतो तो अचूकपणे टाइप करा .
४)नंतर GENERATE LOGIN OTP ला क्लिक करा .आपल्या ATTENDANCE REGISTRATION च्या वेळी जो मोबाईल नंबर दिला असेल त्यावर सहा अंकी ओटीपी येईल .
५)नवीन पेज ओपेन होईल त्यावर आपला ATTENDANCE ID टाका .नंतर सहा अंकी OTP टाका .नंतर CONFIRMATION CODE टाका .
६)आता LOGIN करा .
७)आता तुमची माहिती असलेले पेज ओपन होईल .त्यामध्ये डाव्या कोपरयात तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करून LEAVE OPTION निवडा त्यामध्ये ADD LEAVE वर क्लिक करात्यानंतर CL /HPL /EL /RH /OTHERS यापैकी जी रजा घ्यायची असेल तो तो रजाप्रकार निवडा.
त्यानंतर समजा CL घ्या घ्यायाची असेल तर HALF DAY /FULL DAY योग्य तो पर्याय निवडा .योग्य ते कारण (REASON )टाका त्यानंतर SUBMIT करा .त्यावेळी स्क्रीनवर RECORD ADDED SUCCESSFULLY असा MESSAGE दिसेल याचा अर्थ तुमची CL ची ENTRY झाली असा होतो.
या नन्तर HPL घेताना HPL OPTION निवडा नन्तर LEAVE START DATE नंतर LEAVE END DATE टाका . म्हणजे HPL कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत घ्यायची आहे त्याची माहिती अचूक भरा नंतर DESCRIPTIONमध्ये योग्य कारण (REASON ) भरा आणि SUBMIT करा.
💐 FOR TOUR💐
1) tour मंजे आपण जर काही ऑफिसच्या कामा करिता बाहेर गेलो तर आणि त्या कामाची attendance prasent व्हायला हव तेवा tour या प्रयाय निवडा आणि add tour करा.
2) add tour करिता cl आणि hpl सारखीच प्रोसेस करा .
Live process वर दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि प्रॉसेस करा .
तुमचा मित्र :- आशिष पटले
No comments:
Post a Comment